Pilgrimage to Amarnaath

अमरनाथ यात्रेकरुंसाठी आनंदाची बातमी! यात्रेची नोंदणी आजपासून

By team

जम्मू :  देशभरातील भाविक आणि यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होत आहे. यासाठी नावनोंदणी सोमवारपासून सुरू होणार आहे. २०२४ ची अमरनाथ ...