Pilsar Pani
Jalgaon News: महिनाभरानंतर मनपाला आली जाग… म्हणाले, ‘पिवळसर पाणी पिण्यास आहे योग्य’
By team
—
जळगाव: जळगाव शहराला गेल्या महिन्याभरापासून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु याबाबत नागरिकांच्या तक्रारीत वाढ होण्यासह माध्यमातून बातम्याही प्रसिध्द ...