PM Kisan Yojana
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
PM Kisan Yojana : लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपली आहे. जर तुम्ही शेतीशी संबंधित असाल आणि पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचे ...
PM Kisan Yojana : तुम्हाला २० वा हप्ता मिळाला नाही का? सरकारने सांगितले कारण
PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसी येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता जाहीर ...
PM Kisan Yojana : रक्षाबंधनापूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पैसे!
PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसी येथे २०,५०० कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा २० वा हप्ता ...
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार? जाणून घ्या अपडेट
PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ...
PM Kisan Yojana : ‘या’ दिवशी येणार १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२००० कोटी रुपये
PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार आहेत. पंतप्रधान ...
PM Kisan Yojana । खुशखबर ! शेतकऱ्यांना दसरा, दिवाळीची भेट
जळगाव । जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार आहे. जिल्ह्यात सव्वा चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान ...
PM Kisan Yojana: 18 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही ‘हि’ महत्वपूर्ण प्रक्रिया केली आहे का ?
PM Kisan Yojana: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 18 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत त्यांना एकूण 17 हप्त्यांचा लाभ ...
पीएम किसानचा नवीन हप्ता या आठवड्यात येऊ शकतो, असे चेक करा !
देशातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवते. या योजनेला थोडक्यात ‘पीएम किसान’ असेही म्हणतात. सध्या देशात लोकसभा निवडणुका ...
घरातील दोन-तीन जणांच्या नावावर जमीन, पीएम किसान योजनेचा लाभ सर्वांना मिळेल का? सरकार म्हणते..
नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असून त्यापैकी एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी ही सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. ...
पीएम किसानचा 15वा हप्ता हवाय? मग हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा
देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडील अहवालानुसार, पुढील हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाईल. यापूर्वी ...











