Political News

नंदुरबारात काँग्रेसला खिंडार; असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल

नंदुरबार : शहरातील असंख्य मुस्लिम समाजाच्या युवकांनी त्याचबरोबर काँग्रेसच्या 100 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला. संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे ...

भारतीय नागरिक होण्यापूर्वी सोनिया बनल्या होत्या मतदार : भाजपच्या ‘या’ नेत्याने केला आरोप

नवी दिल्ली: काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या प्रमुख सोनिया गांधी भारतीय नागरिक बनण्यापूर्वी मतदार बनल्या होत्या, असा धक्कादाय दावा भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ...

‘मत चोरी’ व्हिडिओ बाबत खुलासा करत के के मेनन ने साधला काँग्रेसवर निशाणा

आपली पूर्व परवानगी न घेता काँग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्यांचा व्हिडीओ वापरला असल्याचा आरोप केके मेनन या अभिनेत्याने केला आहे. यात स्पेशल ...

अमित शाह यांचे एसआयआर मुद्द्यावरून विरोधकांवर टीकास्त्र

सीतामढी : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष फेरपडताळणीवर (एसआयआर) आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते राहुल गांधी ...

कर्मचारी जखमी प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करा : भाजप – सेनेची मागणी

सावदा : येथील पाणीपुरवठा योजना, मांगलवाडी येथे कार्यरत असलेले दोन ठेकेदारी तत्त्वावरील कर्मचारी हे काम करीत असतांना शॉक लागून गंभीर जखमी झाले होते. या ...

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: मनसे-शिवसेना युतीच्या चर्चेदरम्यान रामदास कदमांचा हल्लाबोल, वाचा काय म्हणाले

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: राज्यात सध्या मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून युतीबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अशात ...

स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घ्या ; अन्यथा आंदोलन ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा इशारा

जळगाव : महावितरण कंपनीकडून स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातर्फे देण्यात ...

हिंदी भाषेला नव्हे, सक्तीला विरोध; जळगावात शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाने शासन निर्णयाची केली होळी

जळगाव : राज्यात हिंदी भाषेला पहिलीपासून सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना जळगाव महानगर ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे ...

जळगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची निवड, शहर उपमहानगराध्यक्षपदी राजेंद्र निकम आणि प्रकाश जोशी

जळगाव : आगामी स्थायिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील सक्रिय झाला आहे. ...

शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव राऊतांनीच मांडला, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

जळगाव: खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा ...

1239 Next