portfolio
एका वर्षात वाढला 23 पट; सेबीने बंदी घातलेला ‘हा’ स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ?
By team
—
संगणक हार्डवेअर आणि उपकरणे उद्योग कंपनी भारत ग्लोबल डेव्हलपर्सचे शेअर्स सोमवारी बाजार उघडताच 5% च्या लोअर सर्किटवर पोहोचले. बीएसईवर शेअरची किंमत 1236.45 रुपये होती. ...