Post Corona Jalgaon Station Municipal

पदपथांसह राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्याभोवती हॉकर्सचे अतिक्रमण

By team

जळगाव : कोरोना संसर्ग निर्बंध शिथिलतेनंतर शहरासह तसेच जिल्हाभरात पदपथांवर ठिकठिकाणी लहान मोठ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण फोफावलेले दिसून येत आहे. जळगाव शहरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरच ...