Praful Patel's hug to Jitendra Awad

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जितेंद्र आव्हाड यांना मारलेली मिठी ठरली चर्चेचा विषय

By team

मुंबई: राज्यसभेच्या जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी दुपारी विधानभवनातील निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार ...