President Murmu

राष्ट्रपती मुर्मू आज १३२ जणांना करणार पद्म पुरस्कारांचे वितरण

By team

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. सायंकाळी सहा वाजल्यापासून या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावर्षी 25 जानेवारी रोजी ...