pretext of love

Jalgaon News: लग्नाचे अमिष देत पळविलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयितास पोलीस कोठडी

By team

जळगाव :  प्रेमाचा बहाणा करीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिला चाळीसगाव तालुक्यातून संशयित तरुणाने नाशिक जिल्ह्यात पळवून नेले. शेतात त्याने अल्पवयीन  अत्याचार ...