Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला आव्हान ; काय म्हणाले ते जाणून घ्या
बिहारमधील दरभंगा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी I.N.D.I.A. आघाडीवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर धर्माच्या आधारे देशाचे ...
पीएम मोदी ‘या’ तारखेला वाराणसीतून भरणार उमेदवारी अर्ज, करणार रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नामांकनापूर्वी 13 मे रोजी काशीमध्ये पीएम मोदींचा भव्य रोड शो ...
जाम साहेब श्री शत्रुसल्य सिंहजी कोण आहेत? ज्यांच्या घरी पंतप्रधान मोदींनी भेट देऊन घेतले आशीर्वाद
जामनगर : निवडणूक रॅलींना संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आहेत. दरम्यान, वेळ काढून पंतप्रधान मोदींनी जामनगर येथील जाम साहेब श्री शत्रुसल्य सिंहजी यांच्या ...
मी माफी मागतो… जनतेसमोर उद्धव ठाकरे असं का म्हणाले ?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधानांसाठी मते मागितल्याबद्दल माफी मागतो, असे ते ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसच्या सभेत विरोधकांवर बरसले , म्हणाले ’60 वर्षात…’
पंतप्रधान मोदी यांनी माळशिरस येथील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. जे काँग्रेसने 60 वर्षात केले नाही ते आम्ही 10 वर्षात केले असे पंतप्रधान मोदी ...
कर्नाटकला लुटीचे एटीएम बनवले, काँग्रेसवर बरसले पीएम मोदी
काँग्रेस पक्षानेही कर्नाटकला लुटीचे एटीएम बनवले आहे, अशी टीका पीएम मोदी यांनी केली आहे. कर्नाटकातील बागलकोटमध्ये निवडणूक सभेत ते बोलत होते. 2024 च्या निवडणुका ...
पीएम मोदी थोड्याच वेळात गाजवणार सोलापुरचं मैदान
सोलापूर : सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त सोमवार, २९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर सकाळी साडेबारा वाजता ...
पंतप्रधान मोदींची कर्नाटकातील हनुमान चालिसा वादावरून काँग्रेसवर टीका
कर्नाटकातील हनुमान चालिसा वाद मंगळवारी पुन्हा एकदा चर्चेत आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हनुमान चालिसा वादाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान ...














