Private Property Rights

Private Property Rights: ‘सरकार प्रत्येक खाजगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

By team

नवी दिल्ली : सरकारला खाजगी मालमत्ता अधिग्रहणाच्या अधिकाराबाबत सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ...