procurement
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश, सोयाबीन खरेदीला मिळाली मुदतवाढ
By team
—
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, केंद्र सरकारद्वारे सोयाबीन खरेदीसाठीची तारीख वाढवण्यात आली आहे. ...