Pune airport
Pune Airport : बनावट तिकीट घेऊन प्रवास करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना अटक
By team
—
पुणे : येथील विमानतळावर दोन संशयितांना पकडण्यात आले आहे. सलीम खान आणि नसीरुद्दीन खान अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही बनावट तिकिटांच्या मदतीने इंडिगोच्या ...