Punyashlok Ahilya Devi Holkar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 त्रिशताब्दी सोहळानिमित्त विहिपतर्फे व्याख्यान

By team

जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा यावर्षीचा 300 वा पुण्यस्मरण सोहळा हा साजरा करण्यासाठी जळगाव महानगरतर्फे केमिस्ट भवन येथे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केला होता. ...