Rabi crop wheat sorghum

कडाक्याच्या थंडीसह धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम

By team

तरुण भारत लाईव्ह।१२ जानेवारी २०२३।  जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा परिणाम दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यावर्षी थंडीसोबत अचानक शीतलहरीचे आगमन झाले आहे. थंडीसोबतच ...