Rabi crops
Rabi crops : बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, शेतकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी
By team
—
Rabi crops शिरपूर : परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. नुकतेच लागण केलेले ...