Rabi Hungam

शेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यात १७ केंद्रांवर होणार ज्वारी खरेदी

By team

जळगाव : शासनाने रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचे परवानगी दिली आहे. यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश काढले आहेत. बाजारभावापेक्षा जादा भावाने ...