Rafale Fighter
भारतीय राजकारणात वादळ आणणाऱ्या राफेल फायटर विमानांबद्दल महत्त्वाची बातमी, आजून २६ राफेल मोठी डील होतेय..
By team
—
राफेल फायटर विमानांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. हे ४.५ जनरेशनच फायटर विमान आहे. भारताने फ्रान्सबरोबर व्यवहार केला, त्यावेळी या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ...