Rahul Kanala
”माफी मागा अन्यथा…” राहुल कनाल यांनी पाठवली संजय राऊतांना नोटीस
By team
—
मुंबई : खिचडी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांसंदर्भात युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या खोट्या आरोपांबाबत राऊतांनी ...