Railway Schedule
भुसावळ मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल; झेलम एक्सप्रेस ‘या’ तारखेपर्यंत रद्द
By team
—
भुसावळ : महाकुंभ मेळाव्यानिमित्त रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. तसेच, जम्मू तावी स्थानकावरील पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शनसंदर्भातील नॉन-इंटरलॉकिंग ...