Railway time

प्रवाशांनो,लक्ष द्या! कुंभमेळ्यातील गर्दीमुळे भुसावळ विभागातील १२ गाड्यांच्या मार्गात बदल

By team

भुसावळ : प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या १२ गाड्यांच्या मार्गात बदल केला ...