rape of a young woman

तरुणीवर अत्याचार ‌‘लिव्ह ॲण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर घेतली स्वाक्षरी

By team

जामनेर ः तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणीकडून ‌‘लिव्ह ॲण्ड रीरलेशनशीपच्या नोटरीवर जबरदस्ती सही घेत तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...