rapid
जिल्ह्यातील पाच तालुक्यात तीव्र टंचाई तापमानाचा पारा वाढला; ६१ टँकरव्दारे ५५ गावांना पाणीपुरवठा
By team
—
जळगाव : जिल्ह्यात सध्या ६१ टैंकरव्दारे ५५ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ...