Raveena Tandon

रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

By team

मुंबई :  रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रवीना धक्काबुक्की करताना दिसत आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे भागातील आहे. ...