Raver Assembly

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी रावेर विधानसभेसाठी उमेदवाराची केली घोषणा, यांना दिली संधी

By team

सावदा : रावेर विधानसभेसाठी ‘प्रहार’चे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी हेच उमेदवार असतील, अशी घोषणा ‘प्रहार’चे संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी येथे केले. ...