Reaction
राजीनाम्यानंतर वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणालेय ?
Vasant More : मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण वारंवार माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काही न ...
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, ‘काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिले, मग…’
महाराष्ट्र : अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कालच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर ...
“विरोधकांनी उगाच अकलेचे तारे तोडू नयेत”, अपात्रता सुनावणीवर शिंदेंनी स्पष्ट सांगून टाकलं !
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० रोजी दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल ...
निलंबनाच्या कारवाईवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणालेय ?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे. आज लोकसभेतून 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 141 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. ...
“आपण फक्त चंद्रावर आहोत”, चांद्रयानवर पाकिस्तानी चर्चा ऐकून हसून हसून जाल, पहा व्हिडिओ
भारताच्या प्रत्येक कामगिरीवर, पाकिस्तानमध्ये नेहमीच अशी व्यक्ती असते जी आपल्या देशाबद्दल हास्यास्पद टिप्पणीसाठी व्हायरल होते. तुम्हाला मोमीन साकिब आठवत असेल, जो 2019 च्या विश्वचषकातील ...