reciprocal tariff
अमेरिकेने भारतावर लावलेला ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ कर म्हणजे काय? कोणत्या क्षेत्रावर होणार परिणाम ?
By team
—
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २७ टक्के परस्पर टॅरिफ जाहीर केले आहे. सोप्या भाषेत जर समजायचं झालं,तर त्यांच्या धोरणानुसार,जे देश अमेरिकन उत्पादनांवर जास्त ...