Record Contribution of Chandrapur

अयोध्या महोत्सवात चंद्रपूरचे विक्रमी योगदान

By team

देशाच्या इतिहासात २२ जानेवारीची नोद सुवर्णाक्षरांनी केली गेली, कारण, भारतातील कोट्यवधी जनतेच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा हा विजय दिवस होता. संपूर्ण देशात त्या दिवशी दिवाळी साजरी ...