reservation defense struggle committee

आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By team

जळगाव : अनुसूचित जाती, जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर  लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने राज्यभर आंदोलन करू. सर्वोच्य ...