retire
भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम !
By team
—
रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रविचंद्रन अश्विनने ही घोषणा केली. पाचव्या दिवशी सामना थांबला तेव्हा टीम इंडियाचे ...