Retired Employees

रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पुन्हा मिळणार नोकरीची संधी

By team

भारतीय रेल्वेने दिवाळीपूर्वी रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे. रेल्वेतून निवृत्त झालेल्यांना पुन्हा रेल्वेत काम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्याबाबत भारतीय रेल्वे ...