Revenue Minister Chandrashekar Bawankule
राज्य सरकारचा मोठा निर्णय! घरकूल लाभार्थींना जप्त केलेली वाळू मोफत मिळणार; १०० दिवसांत घरकुल पूर्ण करण्याचा प्रयत्न
By team
—
सोलापूर : राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी प्रशासनाच्या कारवाईत जप्त केलेली वाळू मोफत दिली ...