revenue of 6600 crores

रतन टाटांच्या चष्मा विकणाऱ्या कंपनीने केला विक्रम, एका सेकंदात 6600 कोटींची कमाई

By team

चष्मा आणि दागिने विकणाऱ्या रतन टाटा यांच्या कंपनीच्या शेअर्सने आज विक्रमी उच्चांक गाठला आहे. तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या वाढीमुळे कंपनीच्या ...