RIMC
RIMC: राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय प्रवेश परीक्षा 1 जून रोजी; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख
By team
—
जळगाव : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. 8 वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा 1 जून 2025 रोजी पुणे येथे घेतली जाणार आहे. ...