road accident news

धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू

By team

धडगाव येथील पोस्ट कार्यालयात अवघ्या चार महिन्यांपूर्वीच नोकरीस लागलेल्या युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १६) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...