Rocket launch

ISRO : इस्रोचे अंतराळात शतक, श्रीहरिकोटातून शंभरावे रॉकेट लॉन्च, NVS-02 उपग्रहाचे प्रक्षेपण

By team

श्रीहरिकोटा : २९ जानेवारी बुधवारी पार पाडलेल्या ऐतिहासिक १०० व्या मोहिमेत इस्रोने एक प्रगत नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. हा उपग्रह जमीन, आकाश आणि ...