Rohini Grampanchayat

Dhule News : रोहिणी ग्रामपंचायतीची विशाल भरारी ! देशस्तरावर ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर, ९ जून ला विशाखापट्टणम येथे वितरण

Dhule News : केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशस्तरावरील ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या ...