Rupee Record Low

Rupee Record Low: रुपयाची ऐतिहासिक घसरण! पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत गेला ८७ रुपयांच्या वर

By team

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे आणि पहिल्यांदाच तो ८७ रुपयांच्या वर गेला आहे. चलन बाजाराच्या सुरुवातीला, डॉलरच्या तुलनेत रुपया ४२ पैशांच्या ...