Sabarmati Bullet Train Station

VIRAL VIDEO : साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आग: सुदैवाने जीवितहानी टळली

By team

अहमदाबादमधील साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनच्या बांधकामस्थळी शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना सकाळी साडेसहा वाजता ...