Sadesha

साडेसहा लाखांची लाच भोवली; अक्कलकुव्याच्या ग्रामसेवकासह पंटर नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

By team

अक्कलकुवा : विकासकामे केल्यानंतर त्याचे बिल काढण्याच्या मोबदल्यात २० टक्के लाच म्हणून सहा लाख ४७ हजारांची रक्कम घेताना अक्कलकुवा पंचायत समितीचा ग्रामसेवक मनोज पावरा ...