sahara desert
भीषण दुर्घटना; सहारा वाळवंटात तडपत्या उन्हात ट्रक बंद पडला, उष्माघात व तहानेने व्याकुळ होऊन ४९ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू….
—
नायजरमध्ये सहारा वाळवंटात उष्माघात आणि पाणी मिळाल्याने एका हृदयद्रावक घटनेत ४९ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. अत्यंत उष्ण हवामान, पाण्याचा तुटवडा आणि मदत वेळेत ...






