Saj Distribution
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 450 शेतकऱ्यांच्या बैलांसाठी साज वाटप
By team
—
जळगाव : शेती हा आपला फक्त परंपरागत व्यवसाय नाही तर त्या बरोबर जोडलेल्या परंपरा आणि संस्कृती आपल्या रक्तात आहेत. त्या संस्कृतीतला बैलपोळा हा अत्यंत ...