Salute to the achievement

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कर्तृत्वाला सलाम; गिरणा नदीत बुडणाऱ्या मुलाचे वाचवले प्राण

By team

जळगाव : कानळदा येथील गिरणा नदीत बुडणाऱ्या मुलाचा नवनियुक्त महिला पोलीस कर्मचारी  पौर्णिमा कैलास चौधरी यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता नदी पात्रात उडी ...