Samata Nagar news

धक्कादायक ! अनैतिक संबंधांचा संशय, निर्दयी पतीने पत्नीसह ४ वर्षाच्या मुलाला संपवलं

By team

मुंबई : कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरुन  पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर आपल्या पोटच्या मुलाचीही हत्या केल्याची घटना ...