Sambhaji Nagar Jalgaon News

Jalgaon News : दुर्दैवी! वडिलांच्या वाढदिवशीच तरुणीची आत्महत्या

By team

जळगाव : शहरातील संभाजीनगर येथे १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. विशाखा गौतम सोनवणे असे आत्महत्या ...