Sambhal

यूपीमध्ये आणखी एका पवित्र धामची पायाभरणी… पंतप्रधान मोदींनी संभलमध्ये केला कल्की धामचा शिलान्यास

By team

उत्तर प्रदेश:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या यूपी दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांनी संभलमधील कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली आणि मंदिराच्या मॉडेलचे अनावरण ...