Samudramanthan

भाविकांना आकाशातून झाले समुद्र मंथनाचे भव्य दर्शन!

By team

प्रयागराज : एका खास योगायोगाने, १४४ वर्षांनंतर, प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात राज्यातील सर्वात मोठ्या ड्रोन शोचे उद्घाटन झाले. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा भाविकांनी आकाशात समुद्र मंथनाचे थेट ...