Sant Tukaram Maharaj

तीर्थक्षेत्र देहू हादरले! संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी उचलले टोकाचे पाऊल

पुणे : तीर्थक्षेत्र देहू गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे (30) यांनी आत्महत्या केली ...