Sari Ag
..अन् अचानक खा.सुप्रिया सुळे यांचा साडीचा पदर पेटला!
By team
—
पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या साडीला पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान अचानक आग लागली. सुप्रिया सुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण ...