Satara Crime
दोन नाते आणि एका वादाचा भयानक शेवट, काही तासांत उघडकीस आले धक्कादायक सत्य
—
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी गावात घडलेल्या एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गुन्ह्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून 27 वर्षीय ...






